Sule Pagoda (Янгон)
Myanmar /
Rangun /
Rangoon /
Янгон /
Sule Pagoda Road
World
/ Myanmar
/ Rangun
/ Rangoon
जग / म्यानमार / /
पॅगोडा, buddhist temple (en), stupa (en)
प्रथम दोन हजार वर्षांपूर्वीचा Sule Pagoda पाहिला. जगातील largest Ruby and precious stones पाहिले. ते श्रीलंका, सिंगापूरसारखेच वाटले. नंतर आम्ही ‘हाऊस ऑफ मेमरीज’मध्ये जेवण घेतलं. त्याचे मालक दीनानाथजी हे नेताजींच्या कुटुंबीयांपैकी एक. या ठिकाणी आझाद हिंद बँक होती. तसंच हे नेताजींचं गुप्त वास्तव्याचं ठिकाण होतं. संपूर्ण लाकडी कोरीवकाम केलेली, चांगली जतन केलेली अशी ही वास्तू आहे. आज तिचं रूपांतर हॉटेलमध्ये केलं गेलं आहे. नेताजींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या वास्तूत आम्ही त्यांचे स्मरण करत भोजनाचा आस्वाद घेतला. निघताना त्यांच्या शौर्याला सलाम करत सगळी वास्तू डोळे भरून पाहून घेतली. मोगलांचा शेवटचा बादशहा बहादूरशहा याची कबरही आम्ही पाहिली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 16°46'27"N 96°9'31"E