मोर डुंगा

India / Maharashtra / Kudal /
 पहाड़, रोचक / दिलचस्प जगह

काही वर्षांपुर्वी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात मोर येत असत. ज्या लोकांनी त्यांना पाहिले होते त्यांनी या टेकडीला मोर डुंगा म्हणायला सुरवात केली. व तेव्हा पासुन ही टेकडी मोर डुंगा म्हणून प्रसिद्ध झाली. सिंधुदूर्ग रेल्वे स्थानकापासून अंतर केवळ ६ कि.मि. आहे. येथून मालवणचा किनारा (आग्नेय दिशेस) व सिंधुदूर्ग जिल्ह्याचा परिसराचे विलोभनीय सुंदर नयनसुख मिळते. पावसाळ्यात ही मजा अगदी वेगळीच! येथुन सिंधुदूर्ग जिल्ह्याचे रेल्वेस्थानक देखिल नजरेस पडते.
आसपास के शहर:
ध्रुवीय निर्देशांक:   16°7'17"N   73°37'26"E
  •  276 कि.मी.
  •  348 कि.मी.
  •  366 कि.मी.
  •  439 कि.मी.
  •  517 कि.मी.
  •  518 कि.मी.
  •  523 कि.मी.
  •  576 कि.मी.
  •  580 कि.मी.
  •  681 कि.मी.
इस लेख को अंतिम 8 साल पहले संशोधित किया गया था