इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Korea (South) /
Inchon /
Unseo-dong
World
/ Korea (South)
/ Inchon
/ Inchon
जग / दक्षिण कोरिया /
international airport (en)
गट निवडा
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICN, आप्रविको: RKSI) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी सोलच्या ४८ किमी पश्चिमेस इंचॉन शहरामध्ये एका छोट्या कृत्रिम बेटावर बांधला गेला असून तो मार्च २००१ पासून कार्यरत आहे. इंचॉन विमानतळ जगातील सर्वात अत्यानुधिक विमानतळांपैकी एक असून त्याला २००५ ते २०१२ दरम्यान सलग ७ वर्षे जगातील सर्वोत्तम विमानतळ असा पुरस्कार मिळाला आहे.
Wikipedia-लेख: https://mr.wikipedia.org/wiki/इंचॉन_आंतरराष्ट्रीय_विमानतळ
अक्षांश-रेखांश : 37°27'48"N 126°26'21"E
Array