नानासाहेब पेशवे Killa (कानपुर)
India /
Uttar Pradesh /
Bithur /
कानपुर
World
/ India
/ Uttar Pradesh
/ Bithur
जग / भारत / उत्तर प्रदेश / कानपूर
तटबंदी
गट निवडा
त्यानुसार १८१७मध्ये बाजीराव पेशव्यांच्या शरणागतीनंतर इंग्रज सरकारने शनिवारवाडा आणि सिंहगडावरील मुख्य खजिना लुटला. त्यानंतर बाजीराव पेशवे काही खजिना सोबत घेऊन कानपूरजवळील विठूर- ब्रम्हावर्तमध्ये गेले. त्यांचा हा खजिना पुढे त्यांचा दत्तकपुत्र नानासाहेब त्यानुसार १८१७मध्ये बाजीराव पेशव्यांच्या शरणागतीनंतर इंग्रज सरकारने शनिवारवाडा आणि सिंहगडावरील मुख्य खजिना लुटला. त्यानंतर बाजीराव पेशवे काही खजिना सोबत घेऊन कानपूरजवळील विठूर- ब्रम्हावर्तमध्ये गेले. त्यांचा हा खजिना पुढे त्यांचा दत्तकपुत्र नानासाहेब पेशवे यांना मिळाला. १८५७च्या उठावात विठूरमध्ये नानासाहेबांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांना नानासाहेबांच्या खजिन्याची माहिती मिळाली. विठूरच्या एका भव्य विहिरीतून तब्बल एक कोटी रुपयांचा खजिना काढल्याची नोंद कर्नल गॉर्डन अलेक्झांडरच्या पुस्तकात सापडते.यांना मिळाला. १८५७च्या उठावात विठूरमध्ये नानासाहेबांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांना नानासाहेबांच्या खजिन्याची माहिती मिळाली. विठूरच्या एका भव्य विहिरीतून तब्बल एक कोटी रुपयांचा खजिना काढल्याची नोंद कर्नल गॉर्डन अलेक्झांडरच्या पुस्तकात सापडते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 26°36'40"N 80°16'13"E