Shree Datta Devasthan alias Avadhut MathiTrust, Datta Mathi Galli, Shree Kshetra Bhadagaon, Dist: Jalgaon. Near Pachora Railway station, Distance at 13KM https://www.shreekshetrabhadgaon.org (भडगाव)

India / Maharashtra / Pachora / भडगाव
 मंदीर  गट निवडा

श्री पंत महाराज बाळेकुंद्री ह्यांच्या शिष्यांपैकी एक शिष्य श्री मोरेश्वर दातार उर्फ़ अवधुत महाराज ह्यांनी कीर्तन माध्यमातुन अवधुत सांप्रदायाचा प्रचार प्रसार करीत श्री क्षेत्र भडगाव येथे वास्तव्य करुन १९२७ साली दत्त देवस्थानाची स्थापना करुन १९३९ साली त्यांनी ईहलोकीची यात्रा संपविली. १९४१ साली जळगाव जिल्ह्याच्या कलेक्टर परवानगीने गिरणानदीकाठी अवधुत महाराज यांचे ४० फुट उंच स्मारक बांधले. त्यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त देवस्थानातून पालखी स्मारकाजवळ जाऊन स्मारकावर ध्वजारोहण हॊऊन उत्सव आरंभ होतो. उत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश येथून त्यांचे अनेक भक्त मोठ्या भावनेने सामिल होतात. श्री मोरेश्वर महाराज यांनी श्रीपंतप्रणीत अवधुत सांप्रदाय, जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचवून जळगाव जिल्ह्याला अवधुत सांप्रदायाचा नवा मार्ग दिला. हजारो भाविकभक्त भक्ती मर्गाला लावले. अधिक माहितीसाठी संपर्क करा, श्री मिलिन्द दातार, +९१-९८६९६०३६५०
www.shreekshetrabhadgaon.org


श्री दत्त क्षेत्र भडगाव
मुक्काम पोस्ट-भडगाव, तालुका-पाचोरा,
जिल्हा-जळगाव, राज्य-महाराष्ट्र, पिनकोड-४२४१०५

Shree Datta Devasthan alias Avadhut MathiTrust, Datta Mathi Galli, Shree Kshetra Bhadagaon-424105, Dist: Jalgaon. Near Pachora Railway station, Distance at 13KM www.shreekshetrabhadgaon.org

2/12, Sonwadi Chambers, Lady Jamshetjee ( L.J. ) Road, Mahim, Mumbai - 400016
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°40'15"N   75°13'44"E
  •  173 किमी.
  •  269 किमी.
  •  279 किमी.
  •  288 किमी.
  •  465 किमी.
  •  602 किमी.
  •  860 किमी.
  •  933 किमी.
  •  1036 किमी.
  •  1038 किमी.
This article was last modified 4 वर्षांपूर्वी