भारतभवन (Кембридж)
United Kingdom /
England /
Cambridge /
Кембридж /
Mill Road
World
/ United Kingdom
/ England
/ Cambridge
जग / / इंग्लंड
हिंदू मंदिर
गट निवडा

१९९०९ सालच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली विजयादशमीचा उत्सव साजरा करुन श्रीरामाचा लंडनमध्ये जयजयकार केला. या उत्सवात सर्व धर्मांच्या लोकांना सहभागी करुन घेण्यावर सावरकरांना साहाय्य करीत. " असले उत्सव व असले प्रसंग म्हणजे कित्येकांनी अशक्य म्हटलेल्या हिंदी राष्ट्रैक्याची मूर्त शक्यता होय, " अशी त्यांची धारणा होती. " जो शिवाजी त्या वेळेस मुसलमानांविरुद्ध लढला तोच शिवाजी न्यायी मुसलमानांच्या वतीने लढला असता ; कारण शिवजीचे लढणे हे विशिष्ट जातीविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध आहे, ते दास्याविरुद्ध आहे, ते गुलामिगिरीविरुद्ध आहे, " हे ऋषी अय्यर यांचे मत त्या काळात त्यांनाही मान्य होते. लंडनमधील भारतभवनात त्यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारताच्या शाखेचे हे प्रकट रुप होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 52°11'57"N 0°8'23"E