Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

किंग डेव्हिड हॉटेल (जेरुसलेम)

Israel / Jerusalem / जेरुसलेम / King David
 उपहारग्रुह, ऐतिहासिक, terrorist attack (en), 1931_construction (en)

ते जगातील सर्वात सुरक्षित आहे. सुरक्षिततेबाबत त्यांना चिंता करण्याची गरजच नाही. मोदी ज्या ‘सूट’मध्ये राहत आहेत, ते पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित असल्याचा दावा हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. बॉम्ब अथवा रासायनिक हल्ला झाला तरी हॉटेलमधील पंतप्रधानांच्या ‘सूट’ला कोणताही धोका नाही, असा दावा संचालक शेल्डन रिट्झ यांनी केला आहे.
हॉटेल बॉम्बनं उडवून दिला तरी पंतप्रधान ज्या सूटमध्ये आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या पाहुणचारासाठी हॉटेलमधील ११० खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या हॉटेलात या शतकातील सर्व अमेरिकी अध्यक्ष राहून गेले आहेत. क्लिंटन, ओबामा आणि काही आठवड्यांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्पही या हॉटेलात राहून गेले आहेत. आता पंतप्रधान मोदी यांचं आदरातिथ्य केलं जात आहे, असं रिट्झ यांनी सांगितलं.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   31°46'27"N   35°13'21"E
  •  14 किमी.
  •  877 किमी.
  •  907 किमी.
  •  1024 किमी.
Array
This article was last modified 2 वर्षांपूर्वी