सियाचीन हिमनदी
India /
Jammu and Kashmir /
Kargil /
World
/ India
/ Jammu and Kashmir
/ Kargil
जग / पाकिस्तान / / गिलगीट-बाल्टिस्तान
हिमनदी, territorial dispute (en)
सियाचीन हिमनदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या हिमनदीची सरासरी उंची २२,००० फूट आहे. सियाचीन हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो.
Wikipedia-लेख: https://mr.wikipedia.org/wiki/सियाचीन_हिमनदी
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 35°25'49"N 76°59'54"E