Wikimapia forum / User forums in other languages / Marathi - मराठी / any marathi manus write hereHello, guest You may login or register here. level 0 exp 0  
 any marathi manus write here
vikymapia
Joined: 07/09/09
Places: 93
Userlevel: -2
16 years ago 0 
<!-- m --><a class="postlink" href="www.google.com/transliterate/indic/Marathi">www.google.com/transliterate/indic/Marathi<;!-- m -->
upadhyeguruji
Joined: 13/08/09
Places: 11
Userlevel: -2
16 years ago 0 
जय मल्हार !!!!!!!!!
smartie
Joined: 10/10/09
Places: 161
Userlevel: -2
16 years ago 0 
Please delete this thread .
lbirodkar
Joined: 24/02/10
Places: 1
Userlevel: -2
16 years ago 0 
sateri shantadurga devi usap
sunil5086
Joined: 15/06/10
Places: 33
Userlevel: -2
16 years ago 0 
मी पुणेकर. अरे फार कमी मराठी लोक दिसतायत विकीमापिया मध्ये?
kadamsb1
Joined: 15/01/07
Places: 1
Userlevel: -2
15 years ago 0 
I wanto to edit road
tell me how?
maheshrokade
Joined: 23/05/10
Places: 2
Userlevel: -2
15 years ago 0 
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!


प्रतेक चेहर्यात मी तुलाच पाहतोय ..,
मोगरा पहिला की तुजा गजरा अथावातोय..,
नुसताच एकांतात बसून..,
हळूच गालात हसून..,
तुला मी वाहत्या पाण्यात पाहतोय ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!


हरवलेल्या स्वप्नाना मी पुन्हा शोधतोय..,
नुसत्या अथावानिने कंठ दाततोय...,
हळूच लाजर्या नजरेने एकटक पाहन आठवल..,
हृदयाचा ठोकाच चुकला ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

फुला-फुलतील सुगंध तुजी कथा सांगतोय..,
प्रतेक क्षण तुझा हात मागतोय..,
आजुनही तुझी जगा तशीच आहे..,
वाटते तू आजुनही मज्यपशिच आहेस..,
आहेस ना ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

तुझा तो सुंदर WHITE फ्रोक अथावातोय..,
तुझा तो राग माला पुन्हा पहायचय..,
त्यादिवशी तर तू परिच दिसत होतीस..,
वाटल...कोणाच्याही नजरेत पडू नयेस..,
पण कोणाचीतरी नजर लागलीच...,
का तू इतकी सुंदर दिसतेस ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!
तुझा B'DAY आजुनही अठावातोय..,
WHITE ड्रेसवर्ती निळी फुले..
केसात गुंफलेला लाल गुलाब..
हातात लहानशी घडी..
एकदम अप्रतिम दिसत होतीस..,
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!


त्या दिवशी पावसाने तू चिंब भीजलिस..,
मनातच म्हणालो"टी तुझ्याकदेच पहते"..,
नुसत "HAPPY B'डे म्हनू..
की एखाद सुन्दर गिफ्ट देऊ..,
पन हिम्मतच होत नव्हती ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

देवा..,का रे केलस दूर तिला...,
तिलाही माझ्याशी काहीतरी बोलायाचे होते..,
पण अचानक ती जात होती..,
ती जाते..मला सोडून..मनाला कसतरी समजावल..,
आता मी तिला शेवटचा पाहत होतो..कदाचित..,
खुप रडायचे होते पण तिच्यासमोर नाही...
डोळ्यानी साथ दिली..मी फ़क्त तिच्याकडे पाहताच राहिलो..,
डोल्यानिच एकमेकाना.."I LOVE YOU" म्हणालो..,
आजुनही तुझा तो रुसलेला चेहरा अठावातोय ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

फ़क्त आता अठावनित जगतोय..,
या वेड्या मनाला दिलासा देतोय..,
कधीतरी ती दिसेल..,
पुन्हा अगदी तशीच हसेल..,
पण तू मला ओलखशील का ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!






मी पण आलो आहे......................!
ramesh19662966
Joined: 28/05/10
Places: 6
Userlevel: -2
15 years ago 0 
jai maratha jai shivaji
maheshrokade
Joined: 23/05/10
Places: 2
Userlevel: -2
15 years ago 0 
काय चाललय मित्रांनो .......!
KhalilSawant
Joined: 12/11/06
Places: 203
Userlevel: -2
15 years ago 0 
Kaakaanno, Ikdey vel ghalavnyaa-aivajee kahee Wiki-jaagaanchaa anuvaad kelaa tar bara ho-eel :)
saggi19
Joined: 23/07/10
Places: 0
Userlevel: -2
15 years ago 0 
Mala kuni wiki var postal address kasa shodhaycha te sangel ka ?
mala jaga mahit aahe pan postal address nahi.
vikramnikam
Joined: 17/12/10
Places: 4
Userlevel: -2
15 years ago 0 
HI friends me wiki var navin aahe....
Tushar101995
Joined: 30/10/10
Places: 4
Userlevel: -2
15 years ago 0 
Garv Aahe mala mi maharashtriy Aslyavha
AjayBhaiya
Joined: 22/12/10
Places: 1
Userlevel: -2
15 years ago 0 
JAY SEWALAL
mrtathode
Joined: 29/08/10
Places: 13
Userlevel: -2
15 years ago 0 
hi friends
anilslatke
Joined: 10/11/09
Places: 11
Userlevel: -2
15 years ago 0 
काय मित्रांनो!
SundarSharif
Joined: 29/03/11
Places: 0
Userlevel: -2
14 years ago 0 
[code:25d2o3z7][list][u][/u][/list][/code:25d2o3z7][quote="vikymapia":25d2o3z7]http://www.google.com/transliterate/indic/Marathi[/quote:25d2o3z7]
khanea0a
Joined: 17/04/11
Places: 0
Userlevel: -2
14 years ago 0 
कम्प्युटर असो की मोबाइल ... ऑनलाइन मॅप्स हे आजघडीचे सर्वात हिट
अॅप्लिकेशन ठरले आहे आणि या क्षेत्रात ' गुगल ' ची मक्तेदारी कित्येक
वर्षांपासून टिकून आहे. गुगल मॅप्स , गुगल अर्थ अशा विविध
अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून गुगलने ' ऑनलाइन मॅप्स ' मध्ये वर्चस्व
प्रस्थापित केले आहे. मात्र , गेल्या काही वर्षांपासून ' नोकिया ड्राइव्ह
' ने उभे केलेले आव्हान आणि या क्षेत्रात ' अॅपल ' ने केलेला शिरकाव या
पार्श्वभूमीवर ' मॅप्स ' ची लढाई तीव्र झाली आहे. त्यामुळे या लढाईला
तोंड देण्यासाठी गुगलने आकाशात चक्क विमानेच तैनात केली आहेत. या
विमानांतून जगाच्या कानाकोपऱ्याची छायाचित्रे काढून ' गुगल मॅप्स ' अधिक
वास्तवदर्शी करण्याचा गुगलचा इरादा आहे.
गुगलच्या या योजनेमुळे युजर्सना दळणवळणाची साधने नसलेल्या ठिकाणाचीही '
रीयलटाइम ' दृश्ये पहायला मिळणार आहेतच ; शिवाय जमिनीवरील चार इंचाची
वस्तूही युजर्स मॅप्समधून स्पष्टपणे पाहू शकतील. सध्याचे मॅपिंग
तंत्रज्ञान हे उपग्रहाद्वारे घेतलेल्या थ्रीडी छायाचित्रांवर अवलंबून
आहे. त्यामुळे जसजसे तुम्ही झूमइन करत जाता तसे तसे चित्र अस्पष्ट होत
जातात. ही छायाचित्रे अतिशय कमी रेसोल्युशनची असल्याने एका ठराविक
अंतरानंतर किंवा घनदाट जंगल तसेच डोंगराळ प्रदेशात ही यंत्रणा कुचकामी
ठरत होती. मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे. यासाठी गुगलने आकाशात छोटी
विमाने सोडली असून ही विमाने भूतलावरील प्रत्येक चौरस फुट भूखंडाची ३६०
अंशातील थ्रीडी छायाचित्रे घेत आहेत. अशाप्रकारे काढलेली जगभरातील सर्व
महानगरांची छायाचित्रे या वर्षअखेरपर्यंत गुगल अर्थवर अपलोड करण्यात
येतील.
' तुम्ही स्वतःच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत आहात आणि खाली जे दृश्य
दिसते , तशा पद्धतीचा अनुभव युजर्सना घरबसल्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे
,' असे ' गुगल अर्थ ' चे प्रोडक्ट मॅनेजर पीटर बर्क यांनी सांगितले.
आतापर्यंत लंडनसह जगभरातील २० ठिकाणांची छायाचित्रे काढत या विमानांनी ५०
लाख मैल अंतर कापले असल्याचेही गुगलमधील सूत्रांनी म्हटले आहे. येत्या
पाच वर्षांत गुगलची विमाने जगाचा कानाकोपरा धुंडाळून काढतील. त्यानंतर
आम्हाला अन्य कंपन्यांकडील नकाशे घ्यायची गरज पडणार नाही , असे गुगल
मॅप्सचे प्रमुख ब्रायन मॅकक्लेंडन यांनी सांगितले.
अॅपलचे मिलिटरी कॅमेरे
आतापर्यंत गुगल मॅपचाच आधार घेणाऱ्या अॅपलने आता स्वतःची यंत्रणा उभी
करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जय्यत तयारीही सुरू केली आहे.
यासाठी अॅपलने थेट लष्करातर्फे वापरण्यात येणारे अत्यंत प्रचंड क्षमतेचे
थ्रीडी कॅमेरे घेतले असून त्यातून युजर्स एखाद्या व्यक्तीच्या घरातही
डोकावून पाहू शकतात , असा दावा केला जात आहे.
हेरगिरीला हत्यार ?
गुगल आणि अॅपलची नवी मॅपिंग यंत्रणा जगभरातील युजर्ससाठी एक पर्वणी ठरणार
असली तरी त्याचा गैरवापर होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. या
तंत्रज्ञानामुळे हेरगिरी करणाऱ्या कंपन्या , दहशतवादी संघटना यांना मोठा
फायदा होईल व त्यातून घातपाती कारवाया वाढतील , असा इशारा तज्ज्ञ देत
आहेत. याआधी गुगलचे स्ट्रीट व्ह्यू हे अॅप्लिकेशन याच कारणांसाठी
वादग्रस्त ठरले होते.
vb11
Joined: 04/05/11
Places: 0
Userlevel: -2
14 years ago 0 
[code:34xiok5v] <iframe src="http://wikimapia.org/#lat=17.3186387&lon=74.7338319&z=17&l=0&ifr=1&m=b" width="236" height="125" frameborder="0"></iframe>[/code:34xiok5v] add this code to your blog or site to view khanapur/menganwadi
khanea0a
Joined: 17/04/11
Places: 0
Userlevel: -2
14 years ago 0 
सोनेरी पहाट,
उंच गुड़ीचा थाट,
आनंदाची उधलन,
अन सुखांची बरसात,
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाच्या सुर्वातात,
गुडीपाडव्याच्या भरभरून हार्दिक शुभेछा.
namorr
Joined: 10/05/11
Places: 0
Userlevel: -2
14 years ago 0 
<!-- s:P --><img src="{SMILIES_PATH}/icon_razz.gif" alt=":P" title="Razz" /><!-- s:P --> Mi wikimapia vrti mazya gharach location tr shodhaly pn mla maz nav tyavr dhakh vaychy tyasathi mala koni madat karel ka.......?????????
miroslava
Joined: 17/05/11
Places: 0
Userlevel: -2
14 years ago 0 
ho mi dakhvto <!-- s:) --><img src="{SMILIES_PATH}/icon_e_smile.gif" alt=":)" title="Smile" /><!-- s:) -->
parvesh2489
Joined: 19/05/11
Places: 0
Userlevel: -2
13 years ago 0 
mi marathi
mahmoudpicasso
Joined: 24/06/11
Places: 0
Userlevel: -2
12 years ago 0 
Hello Everyone,

My name is Vinayak Nar "[b:2eh6gwpf]MazoKonkan[/b:2eh6gwpf]" introducing myself and the Heaven in Maharashtra, a great state of INDIA. KONKAN known as the Heaven on earth in Maharashtra - INDIA, which has a great history, culture, tradition, not only this but FULL of NATURE. One should definitely visit This Heaven on Earth called KONKAN.

Konkan or the Konkan Coast or Karavali is a rugged section of the western coastline of India from Thane district to Mangalore. Sapta-Konkan, a slightly larger region described in the Skanda Purana which refers it as "Parashurama Srishti".

The lands between the Western Ghats and the Arabian Sea, and between the Tapi river in the north to the Chandragiri river in the south, Maharashtra's Konkan area consists of Raigad, Ratnagiri, Sindhudurg and Thane districts. One can't find other coast in India which will offer such vast Beautiful Beaches, Majestic Forts, Sacred Temples, and Ancient Caves.

Well, I'm introducing this region through my Site : <!-- m --><a class="postlink" href="www.MazoKonkan.In">www.MazoKonkan.In<;!-- m --> to the world. I've updated site with the most of the information I had and there's yet lot to come... so please be patient ( Site is developed in Marathi Language with bit Konkani used in it).

I'll regularly update the site as well as the forums and social media sites informing the same as there's a lot to talk about Konkan ( The Heaven on Earth - Indai - Maharashtra ). Its History / Culture / Tradition / Tourism / Beautiful Nature, Sea Beach, Forts, Caves, Temples, etc...

One more thing I would like to mention here that, if there would have been any mistake from my end in any mean please do let me know.

Any suggestions are greatly appreciated...

Thanks,
Vinayak Nar
Harooni
Joined: 19/04/11
Places: 0
Userlevel: -2
12 years ago 0 
[size=150:uicfxiae]कृपया मराठी फोरम मध्ये [color=#0000BF:uicfxiae]फक्त[/color:uicfxiae] मराठी लिपी चा उपयोग करा.
इंग्रेजीत येथे लिहू नका !! [/size:uicfxiae]
viralparikh
Joined: 03/06/11
Places: 0
Userlevel: -2
12 years ago 0 
[size=150:3dohkwhp]सर्वकाही कसे आहे मित्र[/size:3dohkwhp]
rachidbnizoli
Joined: 22/07/11
Places: 0
Userlevel: -2
9 years ago 0 
[quote="vikymapia":2fzgmktn]http://www.google.com/transliterate/indic/Marathi[/quote:2fzgmktn]
This link is not working....

Translation -

हा दुवा कार्य करीत नाही...