National Environmental Engineering Research Institute (NEERI) (Nagpur)

India / Maharashtra / Nagpur
 office building, scientific research institute / centre, fenced area
 Upload a photo

Nearby cities:
Coordinates:   21°7'22"N   79°4'17"E

Comments

  • नीरीत अनेक प्रकारचे संशोधनकार्य चालते. परंतु ते समाजाच्या जास्तीत जास्त उपयोगी पडायला हवे. त्यातून त्यांचा विकासही व्हायला हवा. यादृष्टीने आता नीरीतून समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जल व्यवस्थापन तृतीय विश्व केंद्राचे अध्यक्ष प्रा. असीतकुमार विश्वास यांनी केले. ते नीरीच्या ५५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी नीरीचे संचालक डॉ. सतीश रामचंद्र वटे, प्रा. कस्तुरी दत्ता, प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
This article was last modified 8 years ago