| |||||||
| This place was deleted, it will be removed from all search engines in few weeks. Arvi[ आर्वी गावाचे विस्तृत क्षेत्र ]
आर्वी हे गांव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, मीना नदीच्या तीरावर वसलेले आहे. आर्वी हे नारायणगांवापासून सुमारे 4 km तर जुन्नरपासून 11 km अंतरावर आहे. श्रीतुकाई माता हे आर्वीचे ग्रामदैवत असून श्रीहनुमान, श्रीविठ्ठल, श्रीदत्त, महादेव, श्रीकानिफनाथ यांचीही गांवात मंदिरे आहेत. इतरत्र साईबाबा, वरसूबाई, मुक्ताई, कमलजादेवी यांची मंदिरे आहेत. आर्वी येथील 'स्वामी मोहनानंद आश्रम' प्रसिद्ध आहे. Arvi Village - Arvi Satellite Earth Station FDC - India's First Satellite station, connected to Mumbai with Highcapacity underground fiber optic cable Category: village
| |||||||