श्री क्षेत्र नारायणपूर ,विष्णू दत्त धाम,ता.पुरंदर .जि.पुणे
India /
Maharashtra /
Sasvad /
Kapurwhol-Saswad Road
World
/ India
/ Maharashtra
/ Sasvad
World / India / Maharashtra / Pune
temple, house, religion
Narayanpur is a famous place in Pune region.Narayanpur is famous for their Lord Ek Mukhi Datta.Usually lord Datta has 3 faces but in Narayanpur there is Ek Mukhi Datta.The statue of Lord Ek Mukhi Datta is very beautiful.Many devotees comes to Narayanpur on the eve of Guruvar and Pournima.Many peoples comes to listen the "Pravachan" of Shri.Sadguru Narayan Maharaj(Anna). Sadguru Narayan Maharaj(anna)and his disciple has decided to Built "Char Dham" amongst the country,of which 2 Dhams has already completed and opened for the public.1st Dham in Madhya Pradesh"Shiv Datta Dham,Jalkoti,Maheshwar,Madhya Pradesh" and 2nd in Kanyakumari"Anusaya Datta Dham,Vatta-kottai,Anju Gramam,Kanyakumari". The motto of Sadguru Narayan Maharaj is "माणसातला माणूस जागा करणे ".
It lies to the south of Pune. One can reach Narayanpur either from Dive ghat and Saswad or from Katraj Ghat and Mumbai-Pune-Satara Road. Narayanpur is situated at the bottom of famous Purandar fort. Narayanpur is village of Sant Changdev. A tree of " Audumbar " here is very old and is worshiped by pilgrims. There is also an old temple of Narayaneshwar. This temple and 3 sculptures in the temple are very pretty. These sculptures are said to be of 'Yadav' era.
Narayanpur must be seen by both - the pilgrims as well as the nature lovers - because of 2 temples " Lord Datta " and " Narayaneshwar " and the beauty of the Purandar valley.In Monsoon season the scene of Purandar valley is beautiful.
नारायणपूर हे पुणे जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि धार्मिक तीर्थ क्षेत्र आहे. नारायणपूर हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथील नारायणेश्वर मंदिर हे पांडवकालीन आहे असे जाणकार म्हणतात.तर या मंदिराच्या बाजूलाच एक मुखी दत्ताचे मंदिर आहे.मंदिराच्या पुढील बाजूस श्री दत्तात्रयांची तीन मुखी अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे भक्त मोठ्या भक्ती भावाने येतात. या परिसराचा खऱ्या अर्थाने विकास केला तो प.पु.सदगुरू नारायण महाराज (अण्णा) यांनी.दर गुरुवारी आणि पौर्णिमेला सदगुरू नारायण महाराजांच्या प्रवचनाला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात .
"माणसातला माणूस जागा करणे"हा सदगुरू नारायण महाराजांचा मुख्य उद्देश आहे.गुरु पोर्णिमा आणि दत्त जयंती या काळात लाखो भाविक या तीर्थक्षेत्री येतात .
श्रीदत्तक्षेत्र नारायणपूर मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी येथे दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो, दत्तजन्म पाळणा हलवून दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...च्या गजरात होतो. रात्री शोभेचे दारूकाम आणि दत्त्जान्माचे कीर्तन असे विविध कार्यक्रम होतात. दुस-या दिवशी सकाळी उत्सव मूर्तींना आणि दत्तमहाराजांच्या पादुकांना अभिषेक घालून पालखीमधून ग्रामप्रदक्षिणेसाठी सवाद्य मिरवणूक काढून नेले जाते. ग्रमप्रदक्षिणा चालू असताना गावामधील चंद्रभागा कुंडामध्ये उत्सव मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घातले जाते. या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट असा सर्व काही लवाजमा असतो दत्तभक्तांचा हा सोहळा पाहण्यसाठी महापूर लोटला जातो. एकाच ठिकाणी ऐतिहासिक आणि आधुनिक मंदिराचे बांधकाम या तीर्थक्षेत्री पहावयास मिळते.

Wikipedia article: http://en.wikipedia.org/wiki/Narayanpur_pune
Nearby cities:
Coordinates: 18°18'5"N 73°58'30"E
- Datta Kshetra Narayanpur 0.1 km
- Shri Venkatesha Temple 6.8 km
- KADEPATHAR 19 km
- Jejuri Temple Complex 20 km
- Beldhara Farms and TATYANCHI vihir 24 km
- Shiv Temple 24 km
- Shree Mahaskobanath Mandir Ghode Udan Edited bY Manohar t Shingade Yelmarwadi 24 km
- shende estate 27 km
- Narute Patil farm & P.Temple 29 km
- Mhasoba Mandir 31 km
- Purandar Fort 2.3 km
- PURANDAR VALLEY 2.4 km
- Royal Purandar 2.6 km
- Vajragad Fort 2.7 km
- bhivadi Dam 3.4 km
- Ketkawale Dam 6.6 km
- Shri Venkatesha Temple 6.7 km
- Property of Jeevan Thopate 6.8 km
- kundlik Jadhav property.... 8.4 km
- Purandar Taluka 13 km
Comments