श्री क्षेत्र कडेपठार श्री खंडोबा मंदिर

India / Maharashtra / Jejuri / Kadepathar
 मंदीर, डोंगर

जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर 'कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का', असं विचारल्यावर मात्र 'हे काय नवीन,' अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.

कडेपठार मंदिर विषयी अधिक माहिती साठी भेट द्या
khandoba-jejuri.blogspot.com/p/blog-page_09.html
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°15'13"N   74°9'0"E
  •  58 किमी.
  •  161 किमी.
  •  207 किमी.
  •  367 किमी.
  •  438 किमी.
  •  616 किमी.
  •  658 किमी.
  •  703 किमी.
  •  785 किमी.
  •  836 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी