Shree Siddhivinayak Nagar

India / Maharashtra / Dhule /
 residence, property developer

• N.A. झालेले प्लॉट्स
• रोड, ओपण प्लेस, डी- मार्किंग, पूर्ण व ७/१२ झालेले
• प्लॉट एक रक्कमी ( कॅश ) घ्यावयाचा असल्यास त्वरित खरेदी.
• लेयआउट भवती तारेचे कुंपण
• ६ मीटर , ९ मीटर व १२ मीटरचे रस्ते पूर्ण
• सुसज्ज जिम
• मुबलक पाण्याचा परिसर
• लेयआउट मध्ये मुबलक प्रमाणात पाणी असलेली विहार तसेच परिसरातील सर्व विहिरीस मुबक प्रमाणात पाणी आहे.
• विमानतळाजवळील परिसर असल्या कारणाने सुरक्षित परिसर.
• निसर्गरम्य परिसर असल्याकारणाने आपले रेस्टहाऊस किंवा सुटी मध्ये राहण्यास उत्तम.
• प्लॉट दीर्घ मुदतीच्या हफ्त्यामध्ये घेण्याची सुविधा व अवाक्यातील मासिक हफ्ता.
• ४ वर्षाच्या दीर्घ मुदतीसाठी हफ्त्यांची सोयसल्याने चांगला परतवा मिळवता येवू शकतो.
• ५ वर्षान नंतर प्लॉट विकावयाचे असल्यास www.gomap.in तर्फे ३ वर्षांपर्यंत विक्रीसाठी मोफत सुविधा (प्रीमियम प्लान).
• विमानतळाला लागून ३ते ४ माजली बांधकाम झालेल्या इमारती.
Nearby cities:
Coordinates:   20°55'44"N   74°43'56"E
This article was last modified 7 years ago