ओव्हल मैदान (मुंबई)
India /
Maharashtra /
Mumbai /
मुंबई
World
/ India
/ Maharashtra
/ Mumbai
जग / भारत / महाराष्ट्र / मुंबई
बगीचा, pitch (sports field / ground) (en)
मुंबई हायकोर्टाच्या इमारतीसमोरील ओव्हल मैदान परिसराला 'युनेस्को'तर्फे जागतिक वारसा (वर्ल्ड हेरिटेज साइट) हा गौरव मिळण्यासाठी मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या दर्जासाठी भारतातर्फे मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये स्पर्धा असून केंद्र सरकारने पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत त्यापैकी एकाची निवड करून नामांकन 'युनेस्को'ला पाठवणे अपेक्षित आहे. 'युनेस्को'च्या निवड समितीकडे नामांकन पाठविण्यासाठी कमिटीने केंद्र सरकारला आवश्यक पुरावा कागदपत्रे दिली आहेत.या स्पर्धेत दिल्लीतील मोगल बादशहा शाहजहानची राजधानी असलेल्या दिल्लीचा परिसर तसेच ब्रिटिश आर्किटेक्ट ल्युटिन्स यांनी बांधलेले ऐतिहासिक दिल्ली शहर आणि गुजरातमधील अहमदाबाद शहरही स्पर्धेत होते. मात्र आता अहमदाबाद शहराचे नाव वगळल्याने मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा आहे.
कमिटीच्या सदस्या व पुरातन इमारतीविषयक वास्तुविशारद आभा लांबा यांनी अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट (यूडीआरआय) यांच्या सहकार्याने मुंबईतील ओव्हल मैदान परिसराबाबतची पुरावा कागदपत्रे तयार केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारस पत्रासह ही कागदपत्रे केंद्राला पाठविण्यात आली आहेत.काय आहे ओव्हल परिसरात?ओव्हल क्षेत्रात म्युझियम, पोलिस मुख्यालय यांच्यासह बॅकबे रेक्लमेशन स्कीममध्ये येणाऱ्या इमारतींचा समावेश आहे. परिसरातील इमारती ऐतिहासिक असून त्यात १९व्या शतकातील व्हिक्टोरियन 'न्युओगॉथिक' व २०व्या शतकातील 'आर्ट डेको' स्थापत्यशैलींचा संगम आहे. 'आर्ट डेको' शैलीच्या इमारतींमध्ये मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग व श्रीमंत नागरिकांच्या घरांचा तर 'व्हिक्टोरियन' इमारतींमध्ये सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, कोर्ट, बँका, म्युझियम व सार्वजनिक वाचनालये यांचा समावेश आहे. व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको ही वास्तुरचना देशाच्या अन्य भागांच्या अगोदर मुंबईत आली.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 18°55'46"N 72°49'43"E
- हुतात्मा चौक / फ्लोरा फौंटन 0.5 किमी.
- आझाद मैदान 1.4 किमी.
- स.का.पाटील (उद्यान) 2.4 किमी.
- लोकमान्य टिळक स्मारक 3.3 किमी.
- Nana Nani Park ( Garden ) नाना नानी पार्क 3.6 किमी.
- युनायटेड सेवा गोल्फ क्लब 4 किमी.
- जिजामाता उद्यान (राणी बॉग) 5.7 किमी.
- वेलिंगडन स्पोर्ट्स क्लब 5.8 किमी.
- कर्नाळा पक्षी अभयारण्य 21 किमी.
- Hevibhushe Farm Nursery 38 किमी.
- आमदार निवास 0.2 किमी.
- मंत्रालय 0.3 किमी.
- Asavari 0.5 किमी.
- चर्चगेट 0.5 किमी.
- नरीमन प्वाइंट 0.7 किमी.
- फोर्ट 0.7 किमी.
- चर्चगेट रेल्वे स्टेशन 0.7 किमी.
- मरीन लाइन्स 1.5 किमी.