World / India / Maharashtra / Pimpri, 4 km from center Coordinates: 18°38'51"N   73°46'40"E

शिव गर्जना  gruap

शिव गर्जना gruap (पिंप्री - चिंच्वड Pimpri - Chinchwad)


My Gruap is are Best Gruap "Jai Shivaji Jai Bhavani "
Category:
This place needs an english description, .


place comments:
32 months ago Ganesh   +1
My Gruap IS Best
29 months ago Vipul Gholap   +1

|| Jay Shinaji Jay Bavani ||
29 months ago Suraj Bhondve   +1
|| He Hindvi Swarajya Vhave Hich ShreeN Chi Echa ||

"va Ti Aapli Pan Echa Aahe Va Ti Puran Karun Rhayachi"
16 months ago vipul gholap   0
jai manse
5 months ago Ganu   0
मी मराठा आहे!
मी मराठा आहे!
होय, मी तोच मराठा ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी.

असंख्य अडचणींवर मात करीत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा "मराठ्यांचा" प्रवास सर्वार्थाने ऐतिहासिक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णूतेला".

दूर्दम्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "श्रुंगार" कधीचं गमवला नाही.
घरदाराच्यां आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली "शालीनतेच्या" प्रतीक आहेत.
घाम गाळून नांगर ओढताना नवरयाची साथ फक्त हिच स्त्री देवू शकते अन भर सकाळी दारात रांगोळी हिच्याच हातानं सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, रुंदावत चालल्या आहेत इथे माणूसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठ्यांच्या मनगटात"
add your comment in Hindi


Edited: 5 months ago Languages: hi