Datta Kshetra Narayanpur
India /
Maharashtra /
Sasvad /
World
/ India
/ Maharashtra
/ Sasvad
World / India / Maharashtra / Pune
temple
Add category
श्री दत्त क्षेत्र नारायणपूर आणि परिसरातील तीर्थक्षेत्र ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटन क्षेत्रांविषयी माहितीसाठी लॉग इन करा
www.jejuri.in/around_jejuri
World famous tample of Lord datta is here.
35 KMs from Katraj bypass / zoo. Also visit Shivji (Shree Shankar) temple which is wonderful stone structure with 'Bhunmigat'/subdued Shivlinga underground. Take Kapurvol diversion/phata. It's 12 KMs on the way beyond Shree Balaji temple at Ketkawale village. One can reach Saswad town and then Jejuri which is 17 KM from Narayanpur.
जेजुरी पासून सव्वीस किलोमीटर अंतरावर संत चांगदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या नारायणपूर मध्ये नारायणेश्वर महादेव व दत्तात्रयाचे सुप्रसिद्ध देवस्थान आहे.पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणेश्वर मंदिर स्थित आहे या मंदिराचे बांधकाम यादवकालीन आहे असे अभ्यासक मानतात. दगडी बांधकाम असलेले मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या दरवाज्यावर व मध्यगृहातील खांबांवर अतिशय बारीक कोरीवकाम आहे.अलीकडील काळात याची रंग रंगोटी करण्यात आली आहे. अंतर गर्भगृहात सुंदर शिवलिंग आहे. या मंदिराला लागुनच एकमुखी दत्तात्रयाचे मोठे मंदिर आहे. निसर्गरम्य परिसर व पुण्यापासून जवळ असल्याने येथे नेहमीच पर्यटक व भक्तांची वर्दळ असते.

Nearby cities:
Coordinates: 18°18'4"N 73°58'30"E
- Shri Venkatesha Temple 6.8 km
- KADEPATHAR 19 km
- Jejuri Temple Complex 20 km
- SHRI NATH MHASKOBA MANDIR ,VEER 20 km
- Shiv Temple 24 km
- Shree Mahaskobanath Mandir Ghode Udan Edited bY Manohar t Shingade Yelmarwadi 24 km
- shende estate 27 km
- Narute Patil farm & P.Temple 29 km
- Mhasoba Mandir 31 km
- sopan kaka's katyacha mal 34 km
- Purandar Fort 2.3 km
- PURANDAR VALLEY 2.4 km
- Royal Purandar 2.6 km
- Vajragad Fort 2.6 km
- bhivadi Dam 3.4 km
- Kaldari 6.2 km
- Ketkawale Dam 6.6 km
- Property of Jeevan Thopate 6.7 km
- kundlik Jadhav property.... 8.3 km
- Purandar Taluka 13 km
Comments