Sirsangi chi VANSAMPADA (Shirsangi)

India / Maharashtra / Ajra / Shirsangi
 Upload a photo

Nearby cities:
Coordinates:   16°5'24"N   74°17'1"E

Comments

  • सिरसंगी म्हणजेच निसर्गाची भरपूर देणगी लाभलेला माझा गाव. गावच्या चारी बाजुनी विस्तारलेली शेती व त्यांना वेढणारे डोँगर पाहिल्यावर मन कसे अगदी प्रसन्न होते.आणि या सर्वाँवर चढवलेला कळस म्हणजेच "आमचा गोठणदेव परीसर".साडेतीनशे वर्षापूर्वीपासूनचा इतिहास लाभलेला महावटव्रुक्ष आणि त्यामध्ये विराजमान झालेले आमचे जाग्रुत देवस्थान गोठणदेव गावच्या रक्षणासाठीच उभे ठाकले आहे.जेव्हा आम्ही सुट्टिमध्ये गावी येतो तेव्हा आंबा काजूची झाडे तसेच करवंदाच्या झुडुपांनी विखुरलेला गाव पाहिल्यावर गावच्या लोकांचा हेवा वाटतो.
  • सिरसंगी गावचे थोर सुपुत्र,रेणुका दुधसंस्थेचे संस्थापक व स्वामी समर्थ गल्लीतील आमचे प्रेरणास्थान कै श्री.मुकुंद बाळू पाटील (आबा) यांना 25 फेब्रुवारी 2012 रोजी अनंतात विलिन होऊन एक वर्ष पुर्ण होत आहे.आबांच्या प्रथम स्म्रुतीदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. *स्वामी समर्थ क्रिडामंडळ* *रेणुका सहकारी दुधसंस्था
This article was last modified 16 years ago