Shree Koleshwar Temple (Kolathare)
India /
Maharashtra /
Dabhol /
Kolathare
World
/ India
/ Maharashtra
/ Dabhol
World / India / Maharashtra / Ratnagiri
hindu temple
Add category
The Kul Daiwat of all Bhaves(Kaushik Gotra).The main Guruji there is Mr.Sharad Soman.You can book date and time of Pooja in the holy month of Shravan.You can stay with Mr.datar with prior discussion and booking contact no is (02358)285304.Another option is to stay at Dapoli.Dapoli is nearly 18 kms away and has many good hotels/resorts there.
श्रीदेव कोळेश्वर - कोळथरे(दापोली) अनेक " कोकणस्थ ब्राह्मणांचा " कुलस्वामी, ग्रामदैवत आहे.हा ग्रुप चालू करण्याच उद्देश त्या सर्वांचे एकत्रीकरण करणे एवढाच आहे.कोळथरे गाव दापोली-दाभोळ या मुख्य स्त्यापासून आत...समुद्रकिनार्यावर वसलेला आहे.श्रीदेव कोळेश्वर बर्वे(बरवे), भावे, वाड, कोल्हटकर,बापये, सोमण, गोमरकर, बाम, पेठे, जोगदंड, दातार(काही घराणी), मोडक(काही घराणी), कुंटे(काही घराणी) अशा कोकणस्थ ब्राह्मण घराण्यांचा कुलस्वामी आहे.श्रीदेव कोळेश्वराचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध ११ पासून कार्तिक कृष्ण १ पर्यंत साजरा केला जातो.
श्रीदेव कोळेश्वर - कोळथरे देवास्तानचे भक्तनिवास आहे ते आता नंदू दातार बघतात. शरद सोमण तिथले मुख्य पुजारी आहेत.
भक्तनिवासात यायच्या आधी आगाऊ कळविल्यास सोय होईल.
फोन - न :- (02358)285304

Nearby cities:
Coordinates: 17°38'58"N 73°8'17"E
- Mahadev Mandir 33 km
- Deoghar Gavalwadi 39 km
- Shree Kulswamini Bhawani Waghjai Mandir 46 km
- PANGLOLI VILLAGE GODDES 46 km
- Shree Ramvardayinee Mandir 56 km
- Dehul wadi(Bhairi Temple) 56 km
- SHREE LAMAJAI NAVALAI DEVI MANDIR (CHAVAN - LAMJE) 56 km
- श्री नागेश्वर मंदिर चोरवणे Nageshwar Mandir 58 km
- जननी माता मंदिर, धनगर माची 62 km
- Shri Kshetra Galeshwar 70 km
- Kolthare Beach 0.5 km
- SNM UNDP SGP Marine Turtle Conservation Project 0.6 km
- KOLTHARE-RAJ-1 1 km
- KOLTHARE-RAJ 1.2 km
- KOLTHARE-RAJ-2 1.6 km
- Borivali,Dapoli 1.9 km
- KORGAVKAR/CHAKI 2.3 km
- Aadiwadi 3 km
- DEVKE AMBIKA WADI 4.5 km
- Dapoli Taluka 14 km
Comments