हिंडलगा जेल (बेळगाव)

India / Karnataka / Belgaum / बेळगाव
 तुरुंग  गट निवडा
 Upload a photo

समितीतर्फे २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथे भरविलेल्या महामेळाव्यामुळे पोलिसांनी समितीचे नेते दीपक दळवी यांच्यासह १०५ जणांविरोधात निरनिराळे गुन्हे दाखल करून त्यांना ३६ दिवस बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये ठेवले होते. दळवी आणि इतर सहा जणांना २६ नोव्हेंबर २००६ रोजी बेड्या घालून कोर्टात हजर करण्यात आले होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   15°52'16"N   74°28'17"E
  •  313 किमी.
  •  401 किमी.
  •  430 किमी.
  •  445 किमी.
  •  449 किमी.
  •  474 किमी.
  •  519 किमी.
  •  599 किमी.
  •  628 किमी.
  •  830 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी